शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

ढगाळ हवामानामुळे राज्यभरातून थंडी पळाली!

By admin | Updated: November 15, 2016 05:36 IST

अरबी समुद्रात लक्ष्यद्वीप ते दक्षिण कोकण दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तरेकडील वाऱ्याचा दाब कमी होऊन राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण

पुणे : अरबी समुद्रात लक्ष्यद्वीप ते दक्षिण कोकण दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तरेकडील वाऱ्याचा दाब कमी होऊन राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली असून अनेक ठिकाणी थंडी कमी झाली आहे़रविवारच्या तुलनेत सोमवारी राज्यातील प्रमुख शहरातील तापमानात २ ते ३ अंशाने वाढ झाली. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव येथे १२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले.पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान ९़९ अंशापर्यंत खाली गेले होते़ रविवारी त्यात थोडी वाढ होऊन ते १०़९ अंशावर आले़ सोमवारी सकाळी त्यात एकाच दिवसात २़३ अंशाने वाढ होऊन सोमवारी सकाळी ते १३़२ अंश सेल्सिअस नोंदले गेले़ पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३० व १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़ प्रमख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १३़२, जळगाव १२़,कोल्हापूर १८़६, महाबळेश्वर १५़४, नाशिक १२़३, सांगली १७़३, सातारा १६, सोलापूर १७़७, मुंबई २३़५, अलिबाग १९़८, रत्नागिरी २०़८, डहाणू १९़१़, उस्मानाबाद १३़३, औरंगाबाद १४़४, अकोला १४, चंद्रपूर १७़, नागपूर १४़६, वाशिम १७़८, वर्धा १४़९, यवतमाळ १२़४़ (प्रतिनिधी)