शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

अश्लील शेरे मारणारा तटरक्षक दलाचा अधिकारी जेरबंद

By admin | Updated: March 23, 2017 03:08 IST

अश्लील शेरेबाजी करून कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली तटरक्षक दलाचे सतीश खरात

मुंबई : अश्लील शेरेबाजी करून कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली तटरक्षक दलाचे सतीश खरात यांना बुधवारी दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटकेच्या कारवाईमुळे तटरक्षक दलात खळबळ उडाली आहे. तटरक्षक दल जिल्हा मुख्यालयात खरात हा केटरिंग विभाग सांभाळतो. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या २९ वर्षीय महिलेने त्याच्याविरुद्ध १८ मार्च रोजी तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षभरापासून खरात महिलेला त्रास देत होता. ही बाब १७ मार्च रोजी महिलेच्या पतीला समजताच या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली. बुधवारी दुपारी खरातला महिलेवर अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली. तटरक्षक दलाअंतर्गतही त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समजते. (प्रतिनिधी)