शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खेड-शिवापूर टोलनाक्याची टोलवसुली बंद करावी

By admin | Updated: September 20, 2016 01:52 IST

पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावरील शिवापूर टोलनाक्याची टोलवसुली तत्काळ बंद करावी,

नसरापूर : पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावरील शिवापूर टोलनाक्याची टोलवसुली तत्काळ बंद करावी, अशी मागणी मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने चंदूभय्या परदेशी यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे.सारोळा ते शिंदेवाडी (ता.भोर) दरम्यान महामार्ग रस्तारुंदीकरण व विकसनाची कामे निकृष्ट झाली आहेत. सातारा महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरूआहे, तर अनेक ठिकाणची कामे ठप्प होऊन थांबलेली आहेत. या थांबलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत. महामार्गावरील रस्त्यांच्या कामात कुठल्याही प्रकारचे सातत्य न राहता निकृष्ट प्रतीचे कामच केले गेले आहे. रस्तेबांधणीचा दर्जाही खालावलेला आहे. यातूनच महामार्गावर कात्रज-शिंदेवाडी ते सारोळ्यापर्यंत अनेक ठिकाणी जागोजागी मोठमोठे असंख्य खड्डे पडलेले आहेत.महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खेड-शिवापूर टोलनाक्याची टोलवसुली करू नये, अशी मागणी चंदूभय्या परदेशी, पंजाब शिंदे, अमोल लिम्हण, गोरख लिम्हण, नाना घोरे, सतीश यनपुर आदींनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे. महामार्ग रस्तारुंदीकरण व विकसनाची कामे पूर्ण झाल्याशिवाय खेड-शिवापूर टोलनाक्यावरील वाहनांची टोलवसुली बंद करावी, अशी मागणी मैत्री प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे केली असता, हे निवेदन मंत्री महोदय नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत येत असल्याने गडकरी यांनाच द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचित करण्यात आले असल्याचे परदेशी यांनी सांगितले.(वार्ताहर)