अशरफ पटेलदेऊळगावराजा: स्थानिक बस स्थानकमधे महाराष्ट्र शासनाकडून स्वच्छता अभियानचे फलक लावण्यात आलेला आहे. या फलकावर माझा महाराष्ट्र स्वच्छतेत नंबर 1 असे लिहीले आहे. मात्र त्या फलकाखाली घाण साचलेली आहे. यावरून दिव्याखालीच अंधार असून, शासनाचे दावे किती फोल ठरताहेत हे स्पष्ट होते.
स्वच्छता अभियानाचा 'दिव्याखाली अंधार'
By admin | Updated: August 5, 2016 19:49 IST