शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घोडागाडीवर बंदी कायम

By admin | Updated: April 4, 2017 06:04 IST

शहरांतील रस्त्यावरून घोडागाडी चालवण्यास घातलेली बंदी मागे घेण्यात यावी

मुंबई : शहरांतील रस्त्यावरून घोडागाडी चालवण्यास घातलेली बंदी मागे घेण्यात यावी, यासाठी काही घोडागाडी मालक व चालकांनी केलेली फेरविचार याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने निकाली काढली. घोडागाडी मालक-चालकांच्या पुनर्वसनाबाबत राज्य सरकारने धोरण आखले असून, हे धोरण कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जून २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने मुंबईत घोडागाडी चालवणे बेकायदा असल्याचे म्हणत, सर्व घोडागाडी व विनापरवाना तबेले बंद करण्याचा आदेश पालिकेला दिला, तसेच सरकारला घोडागाडी चालकांचे व मालकांचे पुनर्वसन करण्यासाठी सहा महिन्यांत धोरण आखण्याचा आदेश दिला. दीड वर्ष उलटूनही राज्य सरकारने घोडागाडी मालक-चालकांच्या पुनर्वसनाबाबत अंतिम धोरण तयार केलेले नाही. या निर्णयाविरुद्ध घोडागाडी मालक-चालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अन्य कायदेशीर पर्याय निवडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सुमारे ५० घोडागाडी मालक-चालकांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली.घोडागाडी मालक-चालकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात धोरण तयार असून, ते मंजुरीसाठी कॅबिनेटपुढे मांडण्यात येईल, असे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. त्यावर धोरण आखण्यास विलंब झाल्याची आठवण खंडपीठाने राज्य सरकारला करून देत, घोडागाडी चालकांची याचिका निकाली काढली. (प्रतिनिधी) >न्यायालयाने नाकारली चालकांची विनंतीघोडागाडी मालक-चालकांनी आगामी दोन महिने सुट्टीचे असल्याने, या काळात घोडागाडी चालवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती खंडपीठाला केली होती. मात्र, खंडपीठाने ती ही विनंती मान्य करण्यास नकार दिला असून शहरातील घोडागाडी बंदी कायम राहणार आहे.