शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नगर पुन्हा हदरले, धरमडीजवळ महिलेवर अत्याचार

By admin | Updated: August 21, 2016 12:29 IST

नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरीत तालुक्यातील धरमडीजवळ एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. २१ : नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरीत तालुक्यातील धरमडीजवळ एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. मोटारसायकलवरून जाणारे जोडपे लघुशंकेसाठी थांबले असताना दोघा तरुणांनी या महिलेवर अत्याचार केला. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

मोटारसायकलवरून एक पुरूष व एक महिला नगरच्या दिशेने जात होते. दोघे धरमडीनजिक लघुशंकेसाठी थांबले असता अचानक त्या ठिकाणी दोन युवक आले. त्यांनी या महिलेवर अत्याचार केला.

महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच धरमडी येथे लोकांनी गर्दी केली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांना राहुरी पोलीस ठाण्यात आणले. तेथे दोघांचे जबाब घेण्याचे व गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.