शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

स्विमिंग पूलमध्ये चिमुरडीचा मृत्यू

By admin | Updated: January 17, 2017 06:09 IST

माथेरानमधील स्प्रिंगवूड हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका चिमुरडीचा मृत्यू झाला

माथेरान : माथेरानमधील स्प्रिंगवूड हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका चिमुरडीचा मृत्यू झाला. माथेरान पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लियाकत अली हुसेन हे कुटुंबासह शनिवार, १४ जानेवारी रोजी माथेरान येथे फिरण्यासाठी आले होते. रविवारी दुपारी ३.३० वाजता हॉटेल सोडण्याच्या तयारीत असताना, हादीया लियाकत अली हुसेन ही चार वर्षांची चिमुरडी आपल्या भावाबरोबर खेळत स्विमिंग पुलाच्या दिशेने गेली. निघण्याच्या वेळी कुटुंबाने मुलीचा शोध घेतला असता, ती पुलाच्या दिशेने गेल्याचे तिच्या भावाने सांगितले. कुटुंबाने पुलाकडे धाव घेतली असता, मुलगी मूर्च्छितावस्थेत आढळली. रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)