शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवणारा बालपुढारी

By admin | Updated: January 14, 2016 17:28 IST

असं म्हणतात की ग्रामीण भागात मुलांना बालपणीच राजकारणाचं बाळकडू मिळतं त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे.

बालपुढाऱ्याची राजकीय फटकेबाजी, व्हिडीओ झाला व्हायरलऑनलाइन लोकमतअहमदनगर , दि. १४ - असं म्हणतात की ग्रामीण भागात मुलांना बालपणीच राजकारणाचं बाळकडू मिळतं त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे. ज्या वयात मुलांना खेळणं आणि बागडणं यापलिकडे काही माहीत नसतं त्या वयात हा मुलगा अच्छे दिनाच्या गोष्टी करत. राजकीय नेत्याप्रमाणे गप्पा मारताना दिसतो आहे. सत्ता कोणाचीही असो विकास झाला पाहिजे, सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करावी. भ्रष्ट्राचार वाढतच चालला आहे. शेतकऱ्याकडून १० रुपयांची घेतलेली वस्तू २० रुपयात विकली जाते आहे. अशा अनेक बाबींवर हा छोटा पुढारी बोलला आहे, या छोट्या पुढाऱ्याला प्रथम आपल्या गावचा विकास करायचा आहे, सध्या त्याच्या गावात सत्तेत असणाऱ्या पुढाऱ्यांबद्दल त्याला कोणत्याही तक्रारी नाहीत. त्याला गावातील सर्व रस्ते बांधायचे आहेत.

 

 श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे चौथीत शिकणारा घनशाम दरोडे याचा व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत राजकीय फटकेबाजी करत राजकीय नेत्यांना सल्ला देताना दिसतो आहे. भविष्यात आपल्याला जिल्हाधिकारी होऊन सुधारणा करायच्या आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करायचं असंही घनश्याम सांगतो. शेतकरी आत्महत्या, वीज, शेतमालाचा दर, शैक्षणिक धोरण अशा अनेक विषयावर त्यानं फटेकबाजी केली आहे.