शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बालविकास मुख्य सेविकेकडे

By admin | Updated: September 22, 2016 03:16 IST

कुपोषणावर मात करण्यासाठी शासनाने कोटयावधी रूपये खर्च करून बालविकास प्रकल्प स्थापन केले

आरिफ पटेल,

मनोर- कुपोषणावर मात करण्यासाठी शासनाने कोटयावधी रूपये खर्च करून बालविकास प्रकल्प स्थापन केले मात्र, गेल्या तीन वर्षांपासून येथील बालविकास प्रकल्पाला प्रकल्प अधिकारी नसल्याने त्याचा कार्यभार सध्या मुख्य सेविका सांभाळत आहेत. त्यामुळे २५५ अंगणवाडयांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते आहे.पालघर तालुक्यातील आदिवासी मुलांना आरोग्य सुविधा मिळावी म्हणून शासनाने बालविकास प्रकल्प मनोर येथे वेगळे कार्यालय स्थापन करून २५५ अंगणवाड्या सुरु करून त्यामध्ये ० ते ६ वयोगटातील एकूण १३८४१ मुले आहेत प्रत्येक अंगणवाडी मध्ये कार्यकर्ती मदतनीस व दहा अंगणवाडी मिळून एक मुख्य सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी मार्फत गरोदर महिलांना व बाळांना सकस आहार पुरवणे, कुपोषित बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे अशी अनेक कामे केली जातात परंतु गेल्या तीन वर्षापासून प्रकल्प अधिकारी नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे आॅगस्ट २०१६ पर्यंत तुलनात्मक दृष्टीने बाळांच्या आरोग्याचा आलेख सॅम ५४ व मॅम २५४ या दर्जाचा आहे. त्यामुळे अधिकाऱ्याची नियुक्ती लवकर न झाल्यास इथेही कुपोषण मृत्यूकांड घडू शकते.>... तर मनोरचा ‘जव्हार-मोखाडा’ होईलमनोर परिसरात जंगलपट्टीतील आदिवासी गावांचा समावेश असून प्रत्येक गावात प्रकल्प कार्यालयांतर्गत या मुलांना सुविधा मिळाली. तर मनोरचा जव्हार मोखाडा होणार नाही परंतु शासनाच्या दुर्लक्षा मुळे अशीच परिस्थिती राहिली तर इथेही कुपोषण मृत्यूकांड घडण्यास वेळ लागणार नाही. पालक मंत्री व स्थानिक आमदार ही अशा बाबीकडे लक्ष देत नाही एखादी गंभीर घटना घडली की, त्यांचे कुटुंबीयांचा सांत्वन करण्यास जातात तसेच धान्य पैसे वाटप करून आपले फोटो पेपर मध्ये कसे येतील, आपले नाव कसे होईल. वरीष्ठ कसे खूष होतील या कडे त्यांचे जास्त असते. मनोर प्रकल्प कार्यालयात गेल्या तीन वर्षा पासून अधिकारी नाही याकडे कोणी लक्ष दिले आहे का? कोणी त्या कार्यालयालो भेट दिली का अशी चर्चा मनोर परिसरात सुरु असून माजी पंचायत समिती सदस्य दिलीप देसाई म्हणाले की, हा शासकीय यंत्रणेचा दोष आहे तिने बरोबर कारभार केला असता तर कधीही हे प्रश्न उद्भवले नसते