शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमधून बालिकेचे अपहरण

By admin | Updated: September 24, 2016 01:24 IST

दौंड रेल्वे स्टेशन परिसरातून चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

दौंड : दौंड रेल्वे स्टेशन परिसरातून चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली. शंभूश्री साधा (वय ५५), त्यांची पत्नी इनरबत्तीदेवी (वय ५0), मुलगा श्रीकांत (वय ८) आणि चार वर्षांची अल्पवयीन नात हे सर्व बिहार येथे आपल्या गावी निघाले होते. सदरचे दांपत्य बोरी (ता. इंदापूर) येथे मोलमजुरी करतात. हे कुटुंब दौंड रेल्वे स्टेशनच्या बंगलासाईट या भागाकडील रेल्वे तिकीट कार्यालयाजवळ आले. साधारणत: त्यांना रात्री १0 वाजता रेल्वेगाडी होती. त्यामुळे रेल्वेच्या परिसरात ते वेळ घालवत होते. या कुटुंबीयाबरोबर बिहारचे दोन युवक होते. रात्री ८ च्या सुमारास हे युवक रिचार्ज करण्यासाठी गावात आले. तर शंभूश्री आणि त्यांची पत्नी इनरबत्तीदेवी हे दोघे चहा पिण्यासाठी चहाच्या गाड्याकडे गेले. दरम्यान, ८ वर्षांचा श्रीकांत व अल्पवयीन चार वर्षांची मुलगी दोघे तिथेच थांबले. थोड्या वेळातच एक अज्ञात युवक आला. त्याने मुलीला पळवून नेले. तिला मोटरसायकलवर बसवून पसार झाला. त्यानंतर चहा पिऊन शंभूश्री आणि त्यांची पत्नी आल्यानंतर श्रीकांत जोरजोरात रडत होता. (वार्ताहर)