शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

एलबीटीची वसुली विक्रीकर विभागाकडून मुख्यमंत्र्यांची घोषणा

By admin | Updated: June 15, 2014 02:33 IST

राज्यातील महापालिकांमधून गोळा केला जात असलेला स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विक्रीकर खात्याकडून गोळा केला जाईल

मुंबई : राज्यातील महापालिकांमधून गोळा केला जात असलेला स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विक्रीकर खात्याकडून गोळा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषदेत केली. मुंबई महापालिका जोपर्यंत एल.बी.टी.चा पर्याय स्वीकारायला तयार नाही तोपर्यंत तेथे एल.बी.टी. लागू केला जाणार नाही. तसेच नव्याने तयार झालेल्या लातूर, चंद्रपूर व परभणी महापालिकांना काही काळ सहाय्यक अनुदान देण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.एल.बी.टी. रद्द करण्यासंदर्भात संजय दत्त यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. व्यापारी महासंघाने एलबीटी वसूलीत महापालिका कर्मचा-यांकडून त्रास होण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे एलबीटी कराची वसूली विक्री कर विभागाकडून करण्याची मागणी मान्य करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एलबीटीबाबत अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. व्यापा-यांनी आता व्हॅटवर (मूल्यवर्धित कर) एक टक्का सरचार्ज लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, व्हॅटवर सरचार्ज लावला तर १३ हजार कोटींच्या ठिकाणी जेमतेम एक हजार कोटींचे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे किती टक्के सरचार्ज लावायचा याचा अभ्यास केला जात आहे. व्हॅट राज्यासाठी असल्यामुळे वसुलीनंतर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाटा महापालिकेला द्यावा लागेल. त्यासाठी पुन्हा कायदा बदलावा लागेल आणि महापालिकांच्या स्वायत्ततेचाही प्रश्न निर्माण होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.