शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीसाहेब, आपल्या वाचाळ मंत्र्यांना आवरा - अजित पवार

By admin | Updated: October 17, 2016 13:02 IST

'31 ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा'.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. '31 ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे  मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा', असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पुणे महानगरापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी नगरच्या जिल्हाधिका-यांनी बदली करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिला आहे. महादेव जानकर यांच्यावर हल्लाबोल करत,'सत्ताधारी मंत्री जिल्हाधिका-यांना सालगडी समजतात का?, असा प्रश्नदेखील अजित पवार यांनी उपस्थित केला. 
 
आणखी बातम्या
 
तसेच,  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी 'मराठा आरक्षणाबाबत सरकार फक्त ठराव करत आहे, दुसरे काही नाही' असे अजित पवार यांनी म्हटले. 'पोलीस आणि कायद्याची भीती राहिली नसल्याने बलात्काराचे प्रकार वाढत आहेत.  लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत असल्याचे कारण देखील तेच आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्या, अशी मागणी देखील अजित पवार यांनी यावेळी केली आहे.