शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री चव्हाण आणि नायडूंची ‘समझोता एक्स्प्रेस’

By admin | Updated: August 27, 2014 04:30 IST

केंद्र सरकार कॉँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी करीत असलेल्या भेदभावाबाबत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मंगळवारी मात्र दोन्ही बाजूंकडून हातात हात घेऊन एक साथ काम करण्याची भूमिका मांडण्यात आली

मुंबई : केंद्र सरकार कॉँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांशी करीत असलेल्या भेदभावाबाबत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मंगळवारी मात्र दोन्ही बाजूंकडून हातात हात घेऊन एक साथ काम करण्याची भूमिका मांडण्यात आली. पक्षीय राजकारण हे निवडणुकीपुरते राहिले पाहिजे. राज्य व केंद्राने एकत्रितपणे विकासाचे प्रकल्प राबविण्याची गरज आहे, गैरसमज दूर करण्यास आम्ही प्रयत्नशील राहू, अशी समंजस भूमिका केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मांडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई व महाराष्ट्रातील विकासाबाबतच्या केंद्राकडील प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री चव्हाण व नायडू यांच्यातील या ‘समझोता एक्स्प्रेस’चे निमित्त होते मेट्रो-३चे भूमिपूजन सोहळ्याचे. अंधेरीत झालेल्या या कार्यक्रमाला बोलाविल्याबद्दल नायडूंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. चव्हाण यांनीही या ठिकाणी आल्याबद्दल नायडंूना धन्यवाद दिले. कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोघा नेत्यांनी विकासकामामध्ये आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याची ग्वाही दिली.