शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

नववी, दहावी श्रेणी विषयात बदल होणार

By admin | Updated: October 12, 2016 03:05 IST

इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविल्या जाणाऱ्या श्रेणीविषयात बदल करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत.

पुणे : इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविल्या जाणाऱ्या श्रेणीविषयात बदल करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. शिक्षक, अधिकारी, शिक्षण उपसंचालकांकडे प्रश्नावलीच्या माध्यमातून आॅनलाइन पद्धतीने सर्वेक्षण करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे श्रेणी विषय कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सध्या व्यक्तिमत्त्व विकास, कार्यशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, शारीरिक शिक्षण व माहिती व संपर्क तंत्रज्ञान (आयसीटी) असे पाच श्रेणीविषय शिकविले जातात. यामध्ये कार्यशिक्षण विषयांतर्गत चित्रकला, संगीत यांसारखे ३५ उपविषय आहेत; मात्र श्रेणीविषय बदलाबाबत शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांच्या अध्यक्षेतेखाली गेल्या महिन्यात बैठकही घेण्यात आली होती. त्यात श्रेणीविषय बदलाबाबत सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रश्नावलीत सात प्रश्नांचा समावेश होता; मात्र शिक्षणक्षेत्रात याबाबत जागृती न झाल्याने शिक्षक, मुख्याध्यापक व नागरिकांकडून यासंदर्भातील फारशा प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्या नाहीत. (प्रतिनिधी)