शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

‘चांदणी’ला विक्रमी १५ लाखांची बोली !

By admin | Updated: December 8, 2014 02:31 IST

येथील ३५५ वर्षांच्या ऐतिहासिक घोडेबाजारात चांदणी या घोडीला विक्रमी १५ लाख रुपयांची बोली लागली. कुस्तीपटू व महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र यांनी ‘चांदणी’ला विकत घेतले.

सारंगखेडा (नंदुरबार) : येथील ३५५ वर्षांच्या ऐतिहासिक घोडेबाजारात चांदणी या घोडीला विक्रमी १५ लाख रुपयांची बोली लागली. कुस्तीपटू व महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र यांनी ‘चांदणी’ला विकत घेतले.दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या येथील यात्रेत रविवारी उत्तर प्रदेशातील धौरातोंडा येथील विक्रेते खालीद अब्दुल करीम यांनी चांदणी या घोडीला विक्रीसाठी आणले होते. यात्रेच्या इतिहासात यापूर्वी २००७ मध्ये सात लाख, तर गेल्या वर्षी सर्वाधिक ११ लाख रुपयांना घोड्याची विक्री झाली होती. यंदा पुणे जिल्ह्यतील लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र यांनी सर्वाधिक १५ लाख रुपयांची विक्रमी बोली लावत गेल्या वर्षीचा विक्रम मोडला. चांदणी या घोडीची उंची सुमारे ६५ इंच आहे. (प्रतिनिधी)