शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कांदा शंभरी गाठण्याची शक्यता; आवक प्रचंड घटली

By admin | Updated: August 21, 2015 01:32 IST

संपूर्ण राज्यात कांद्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, आवक ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचा भाव ७० रुपयांवर गेला आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई संपूर्ण राज्यात कांद्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, आवक ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचा भाव ७० रुपयांवर गेला आहे. येत्या काही दिवसांत हाच भाव शंभरी गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कांदा उत्पादक राज्यांमध्ये आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून देश-विदेशात कांदा निर्यात केला जातो. परंतु गतवर्षी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, जुलैच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढू लागले. राज्यातील बहुतांश सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा ५५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. सध्या मुंंबईमध्ये नाशिक व पुणे परिसरातून कांदा विक्रीसाठी येत आहे. काही प्रमाणात कर्नाटकमधूनही कांदा येऊ लागला आहे. सर्वत्रच तुटवडा असल्यामुळे प्रयत्न करूनही पुरेशी आवक होत नाही. नोव्हेंबरपर्यंत कांदा ग्राहकांना रडवण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीच माल विकला असून, बहुतांश माल थेट शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून विक्रीसाठी येत आहे. लासलगावी कांदा भावात १५०० रूपयांची तेजीलासलगाव येथील कांदा बाजारपेठेत कमाल भावात ६१५ रुपयांची तेजी होऊन ५५०० रु. प्रतिक्विंटल हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. गुरुवारी २२५ वाहनांतील कांदा किमान ३१०० ते सर्वाधिक ५५०० रुपये व सर्वसाधारण ४९०० भाव जाहीर झाला.