शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शताब्दी, डबल डेकर बंद करण्याची ‘कोरे’ची धमकी

By admin | Updated: September 3, 2014 03:20 IST

गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणा:या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रीमियम ट्रेन सोडल्या.

मुंबई : गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणा:या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रीमियम ट्रेन सोडल्या. पण या गाडय़ांचे अव्वाच्या सव्वा दर असल्याने चाकरमान्यांनी या ट्रेनकडे अक्षरश: पाठ फिरवली. या तीनही ट्रेनला प्रवासी मिळत नसल्याने या विशेष ट्रेन बंद करण्याची धमकीच कोकण रेल्वेकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर्पयतच्या आकडेवारीनुसार, शताब्दी ट्रेन 4,635 तिकिटे, एसी डबल डेकरची 8,640 तिकिटे, एसी आरक्षित ट्रेनची 1,330 तिकिटे उपलब्ध आहेत. कमी प्रतिसाद मिळत असल्याने या तिन्ही ट्रेनच्या फे:या मागे घेण्यात येतील, असे सांगण्यात आले. रत्नागिरी-एलटीटी विशेष ट्रेन सोडण्यात आली. मात्र या ट्रेनला येताना केवळ 125 प्रवासी, तर जाताना केवळ 282 प्रवासी मिळाले. कमी प्रतिसादामुळे 1 सप्टेंबरपासून ही ट्रेन बंद करण्यात येणार आहे.