शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

कॅशलेस व्यवहाराबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदाराला केंद्राचे बक्षीस

By admin | Updated: December 26, 2016 22:06 IST

वाशिम शाखेचे एटीएम कार्डधारक राजेंद्र महादेवराव देशमुख यांची कॅशलेस व्यवहारासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लकी ग्राहक योजनेत निवड झाली

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 26 - अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाशिम शाखेचे एटीएम कार्डधारक राजेंद्र महादेवराव देशमुख यांची कॅशलेस व्यवहारासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लकी ग्राहक योजनेत निवड झाली आहे. या अंतर्गत त्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.जनतेने अधिकाधिक व्यवहार कॅशलेस करण्याकरिता डेबिट/ क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड याचा वापर करावा म्हणून केंद्र शासनाने लकी ग्राहक योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची सोडत दर दिवशी काढण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत राजेंद्र देशमुख यांनी केलेल्या व्यवहारामुळे त्यांची केंद्र शासनाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती बँकेच्या वतीने सोमवारी देण्यात आली. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन लाख पन्नास हजारावर रुपे केसीसी कार्ड आणि एटीएम कार्ड अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ग्राहकांना वितरीत केली आहेत. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ग्राहकांकरिता बँकेने २५ डिसेंबर २०१६ ते २ जानेवारी २०१७चे कालावधीत एटीएम कार्डद्वारे पॉईज मशिनचे माध्यमातून केलेल्या खरेदीवर ०.५ टक्के रोख परतावा जाहीर केला आहे.