शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातूनच चालतो महाराष्ट्राचा कारभार!

By admin | Updated: March 2, 2015 01:51 IST

राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोणता, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील दोन्ही पक्ष आपसातील भांडणातच

नाशिक : राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोणता, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील दोन्ही पक्ष आपसातील भांडणातच गुरफटल्याने त्यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दुसरीकडे केंद्राचा राज्यावर दबाव असल्याने विकास भरकटल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या अधिवेशनात ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा राज्यावर अंकुश आहे. मोदी म्हणतील तसे मुख्यमंत्री फडणवीस वागत असल्याने पूर्वीचे काँग्रेस आणि आताच्या भाजपा सरकारमध्ये कोणताच फरक नसल्याचे ते म्हणाले.राज्याच्या विकासाबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडे कोणताही कार्यक्रम नाही. याचकरिता आम्ही सरकारला ब्लू प्रिंट दिली होती. नाशिक महापालिकेत आम्हाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तर चर्चा होते. तिकडे मोदी पवारांचे गोडवे गातात, त्यांना कुणी जाब विचारत नाही. चार महिन्यांपूर्वी काका-पुतण्यांपासून महाराष्ट्राला वाचविण्याची भाषा करणारे मोदी आता पवारांना आपला राजकीय सल्लागार म्हणतात. आता हे कसे चालते? लालू-मुलायमच्या सोबत मोदी कार्यक्रमाला हजेरी लावतात तेव्हा त्यांना कुणी जाब विचारत नाही, असेही ते म्हणाले.दिल्लीत भाजपाचा पराभव झाला, केजरीवाल यांनी ‘काडकन’ वाजविली. मग पक्ष संपला म्हणून आमच्याविषयीच का चर्चा होते, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)