शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

दोन लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही

By admin | Updated: June 24, 2015 01:51 IST

पश्चिम रेल्वेवरील एका लोकलच्या महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्यात आल्यानंतर आणखी दोन लोकलमध्ये महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्यात येणार असल्याचे

मुंबई - पश्चिम रेल्वेवरील एका लोकलच्या महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्यात आल्यानंतर आणखी दोन लोकलमध्ये महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यानंतर त्याची संख्या आणखी वाढवण्यात येईल, अशी माहीती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या काही वर्षात लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर हल्ले होत असून त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे पाहता महिला डब्यात सीसीटिव्ही बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर त्याची मुंबई सेन्ट्रल ते अंधेरी अशी यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर २९ मे पासून या लोकलच्या महिला डब्यातील सीसीटिव्ही प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आले.