शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कॅसलर्स 200 वर्षांची परंपरा

By admin | Updated: August 29, 2015 23:55 IST

स्पेनमध्ये ह्युमन टॉवर स्पर्धेचे जनक म्हणून ओरोस रशेल यांचे नाव घेतले जाते. ८७ वर्षीय रशेल यांनी १९४०मध्ये स्पेनमध्ये ह्युमन टॉवर्सची परंपरा रुजवली, तर १९४८ मध्ये ‘कॅसलर्स’

स्पेनमध्ये ह्युमन टॉवर स्पर्धेचे जनक म्हणून ओरोस रशेल यांचे नाव घेतले जाते. ८७ वर्षीय रशेल यांनी १९४०मध्ये स्पेनमध्ये ह्युमन टॉवर्सची परंपरा रुजवली, तर १९४८ मध्ये ‘कॅसलर्स’च्या रूपाने पहिली टीम तयार केली. स्पेनचे कॅसलर्स मानवी मनोऱ्यांचे आठ-नऊ थर लीलया उभारताना दिसतात. त्यांची शिस्त आणि अ‍ॅथलेटिक चापल्य यांची गोविंदांशी तुलना करणे गैर आहे. कारण दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथके अनेकदा थर रचतात. मात्र कॅसलर्स स्पर्धेच्या दिवशी एकदाच मानवी मनोरे रचतात.कॅसलर्स हे व्यावसायिक क्रीडापटू आहेत. स्पेनमध्ये कॅसलिंग किंवा मानवी मनोरा उभारणे हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. या कॅसलर्समध्ये १० वर्षांच्या मुलीपासून ते साठीच्या आजी-आजोबांपर्यंत खेळाडू असतात. त्यांच्या टीममध्ये मुले व मुली एकत्रितपणे थर रचतात. स्पेनमध्ये मानवी मनोरे रचणारे जवळपास ६०-६५ संघ आहेत.काही संघांना ५० ते ६० वर्षांची परंपरा आहे. नव्याने स्थापन झालेल्या संघांमध्ये तरुण मुलामुलींचा अधिक भरणा असतो. स्पेनमध्ये प्रत्येक शहराचा एक संघ असतो. चिलीमध्येही मानवी मनोरे रचणारा एक संघ आहे. त्याशिवाय विद्यापीठ, महाविद्यालयांचेही काही वेळा वेगळे संघ असतात. सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सराव केला जातो आणि सुटीच्या दिवशी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. वर्षभर मानवी मनोरे रचण्याचे विविध कार्यक्रमही दुसऱ्या बाजूला सुरू असतात. या स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी अमेरिका, युरोपमधून मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित राहतात.स्पेनच्या संघांमध्ये मुले-मुली एकत्र असतात. अनेक संघांत एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश असतो. प्रत्येक संघाचा ड्रेसकोड वेगळा असतो. ड्रेसवर असणारा वैशिष्ट्यपूर्ण बॅच ही त्या संघाची ओळख असते. स्पेनमध्ये मोठ्या संघांचे स्वत:चे स्वतंत्र क्लब सुरू असून, त्याद्वारे वर्षभर कसून सराव केला जातो. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक थरातील खेळाडूंना वेगळे प्रशिक्षण देण्यात येते. शिवाय संघातील प्रत्येक खेळाडूचे मत घेऊन दरवर्षी प्रशिक्षक पद वेगवेगळ््या व्यक्तीकडे सोपविले जाते. स्पर्धेत किती खेळाडू सहभागी होतात, पद्धतशीरपणे थर कोण रचतात, शिस्त कोणत्या संघाद्वारे पाळली जाते, अशा निकषांवरून विजेत्यांची निवड केली जाते.