शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीतील जुगार अड्डय़ावर धाड : आठ लाख 65 हजारांची रोकड हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 23:20 IST

कोपरीच्या महानगर टेलिफोन निगम लि. कार्यालयाजवळील आर.के. बेकरीच्या बाजूला असलेल्या बाबू नाडर याच्या जुगार अड्डय़ावर ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-5 आणि कोपरी पोलिसांनी संयुक्तपणे

ठाणे : कोपरीच्या महानगर टेलिफोन निगम लि. कार्यालयाजवळील आर.के. बेकरीच्या बाजूला असलेल्या बाबू नाडर याच्या जुगार अड्डय़ावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-5 आणि कोपरी पोलिसांनी संयुक्तपणे धाड टाकून आठ लाख 65 हजारांची रोकड आणि जुगाराची सामग्री जप्त केली. या वेळी जुगार खेळणा:या आणि अड्डा चालवणा:या अशा 29 जणांना पोलिसांनी अटक केली.कोपरीतील नाडरच्या जुगार अड्डय़ावर ह्यकाटी पत्ताह्ण तसेच ह्यपपलूह्ण या नावाने तीनपत्त्यांचा जुगार बेकायदेशीरपणो खेळला जात असल्याची माहिती युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांना मिळाली होती. तिच्या आधारे पासलकर यांच्यासह निरीक्षक मदन बल्लाळ, सहायक पोलीस निरीक्षक विजय दळवी, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि कोपरीचे पोलीस निरीक्षक एम.डी. जाधव यांच्या पथकाने 17 जुलै रोजी रात्री 10.30 ते 12 वा.च्या सुमारास त्या ठिकाणी धाडसत्र राबवले. या धाडीत त्या ठिकाणी जुगार खेळणारे किशोर शेलार, समसुद्दीन मलिक, अनिल भरवे, हेमंत कानडे, सचिन जटाटे, बबन भुवड तसेच अड्डा चालवणारा नाडर याचे कामगार दत्ताराम घाणोकर, तुकाराम काटकर आणि पवन बद्रा आदींना अटक केली. यातील मुख्य आरोपी नाडर हा मात्र नेहमीप्रमाणो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्याचाही शोध सुरू असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.