शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

गावबंदी मोडल्यास अ‍ॅट्रॉसिटी दाखल करू

By admin | Updated: November 17, 2015 01:02 IST

महाराष्ट्र शासनाच्या महादेव कोळी, कोकणा, परधान, ठाकर यांसह १७ जातींच्या फेरसर्वेक्षणास आदिवासी विकास परिषदेचा विरोध असून, पथकाला गावबंदी केल्यानंतरही

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या महादेव कोळी, कोकणा, परधान, ठाकर यांसह १७ जातींच्या फेरसर्वेक्षणास आदिवासी विकास परिषदेचा विरोध असून, पथकाला गावबंदी केल्यानंतरही ते गावात आल्यास त्यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला आहे.आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, शासनाने १७ जातींचे टप्प्या टप्प्यात फेरसर्वेक्षण सुरू केले असून, पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, तसेच अकोला येथे पुणे विद्यापीठाच्या पथकांमार्फत १७ जातींचे फेर सर्वेक्षण सुरू झाले आहे. २५ नोव्हेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी, इंदोरे, सोनोशी, धानोशी, अडसरे गावांमध्ये महादेव कोळी जातीच्या आदिवासींचे फेर सर्वेक्षण होणार आहे. ‘आम्ही सर्वेक्षणास विरोध केला असून, राज्यभरात फेर सर्वेक्षण होणाऱ्या गावांमध्ये ‘चालते व्हा, घरात घुसाल, तर अ‍ॅट्रासिटी दाखल करू’ असे फलक लावले आहेत.पिचड म्हणाले, ‘आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना गावबंदी करण्याबाबत ग्रामसभेत ठराव करण्यास सूचित केले आहे. धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध असून, आम्ही नागपूरला ११ डिसेंबरला मोर्चा काढणार आहोत.’हरसूल दंगलीचा दाखला!आदिवासींच्या भावनांशी खेळल्यास काय होते, याचा प्रत्यय हरसूलच्या दंगलीतून आला आहे. त्यामुळे कोणतेही पथक फेर सर्वेक्षणास आल्यास त्यांना गावात घुसू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.