शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग असणार कॅशलेस

By admin | Updated: December 31, 2016 03:06 IST

नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे हा ‘समृद्धी महामार्ग’ एका वेगळ्या अर्थाने ‘कॅशलेस’ असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावरील टोल वसुली केली जाईल.

मुंबई : नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे हा ‘समृद्धी महामार्ग’ एका वेगळ्या अर्थाने ‘कॅशलेस’ असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावरील टोल वसुली केली जाईल. त्यामुळे या महामार्गामध्ये टोलनाके नसतील. त्यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. टॅग सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल टोल भरण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या संपूर्ण महामार्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी टोलनाके असतील. दोन्ही बाजूंनी वा मध्ये कुठेही या महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांचा नंबर संगणकीकृत पद्धतीने टोल नाक्यांवर पोहोचेल आणि वाहनाने कापलेल्या अंतराच्या हिशेबाने टोलची ई-आकारणी केली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी ही माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी) भूसंपादनाचा नवा फॉर्म्युला अद्याप नाहीसमृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाच्या आधी निश्चित केलेल्या पॅकेजमध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात त्याबाबतचा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. मात्र, त्याचा शासकीय आदेश अद्याप निघालेला नाही.