शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

३० सेकंदांत होणार कर्करोगाचे निदान!

By admin | Updated: October 11, 2015 02:10 IST

शरीरात गाठ आल्यावर कर्करोगाची गाठ असेल का? अशी शंका उपस्थित होते. मग, कर्करोगाचे निदान करण्यासाठी तपासण्या कराव्या लागतात. पण, यापुढे ट्युमर संदर्भातील

मुंबई : शरीरात गाठ आल्यावर कर्करोगाची गाठ असेल का? अशी शंका उपस्थित होते. मग, कर्करोगाचे निदान करण्यासाठी तपासण्या कराव्या लागतात. पण, यापुढे ट्युमर संदर्भातील विशिष्ट माहिती ‘ट्युमर, नॉड अ‍ॅण्ड मेटासॅटिस’(टीएनएम) अप्लिकेशनमध्ये भरल्यास ३० सेकंदांत कर्करोग कोणत्या स्थितीत आहे, याचे निदान होणार आहे. टाटा मेमोरियलच्या डॉक्टरांनी टीएनएम अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. डॉक्टर हे अ‍ॅप्लिकेशन मोफत डाऊनलोड करू शकतात. डॉक्टरांनी अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर ते आॅफलाइनही वापरू शकतात. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये गरज असलेली माहिती भरल्यावर अवघ्या ३० सेकंदांमध्ये कर्करोग कोणत्या स्थितीत आहे, याचे निदान होते. जगभरातील डॉक्टर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात. अ‍ॅप्लिकेशन सध्या प्राथमिक पातळीवर आहे. या वेळी त्यातील काही पर्याय हे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना उपयुक्त आहेत. त्यांना या अ‍ॅप्लिकेशनमधून माहिती मिळू शकते. पुढच्या टप्प्यात त्यात अजून काही पर्याय उपलब्ध होणार आहेत. हे डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांना उपयुक्त ठरणार आहेत. त्यांना मार्गदर्शन मिळेल, असे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)