शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत अभियंत्यांच्या नेमणुका रद्दच

By admin | Updated: August 11, 2015 01:11 IST

केंद्र शासनाने ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेला आर्थिक साह्ण न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमधील या योजनेंतर्गतच्या

औरंगाबाद : केंद्र शासनाने ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेला आर्थिक साह्ण न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमधील या योजनेंतर्गतच्या सर्वच ‘पंचायत अभियंत्यांच्या’ नेमणुका रद्द केल्या. राज्य शासनाच्या या निर्णयास आव्हान देणाऱ्या मराठवाड्यातील गट व पंचायत अभियंत्यांच्या याचिका खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. व्ही. के. जाधव यांनी निकाली काढल्या. परिणामी राज्य शासनाचा पंचायत अभियंत्यांच्या नेमणुका रद्द करण्याचा निर्णय अबाधित राहिला आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत केंद्र सरकार पुरस्कृत ‘राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान’ ही योजना राज्य शासनाने २०१३-१४ पासून राबविण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा २०७५ ग्रामपंचायती या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. सदर योजनेला केंद्र सरकारकडून ७५ टक्के व राज्य सरकारकडून २५ टक्के निधी मिळणार होता. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्णांमध्ये १२८० पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी सर्व जिल्हा परिषदांना मान्यता देण्यात आली होती.या योजनेंतर्गत राज्यात शेकडो गट व पंचायत अभियंत्यांच्या नेमणुका करार पद्धतीने ११ महिन्यांसाठी करण्यात आल्या होत्या. परंतु केंद्र शासनाने सदर योजनेला आर्थिक सहाय्यतेतून वगळले.