शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराचे अवैध होर्डिग्ज काढण्यासाठी मोहीम राबवा - हायकोर्ट

By admin | Updated: October 1, 2014 02:30 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणारे अवैध होर्डिग्ज काढण्यासाठी सर्व महापालिका, नगरपालिका व स्थानिक प्रशासनांनी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिल़े

मुंबई :  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणारे अवैध होर्डिग्ज काढण्यासाठी सर्व महापालिका, नगरपालिका व स्थानिक प्रशासनांनी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिल़े 
न्या़ अभय ओक व न्या़ गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिल़े ही मोहीम राबवताना टोल फ्री  फोन नंबर व एसएमएस सेवा सुरू करा़ याद्वारे किती तक्रारी आल्या व किती अवैध होर्डिग्ज काढले याची नोंद करून ठेवा़ तसेच वैध होर्डिग्जची मुदत संपल्यानंतर असे होर्डिग्जही काढून टाकावेत व ही सर्व कारवाई करण्यासाठी विशेष अधिका:याची नेमणूक प्रशासनाने करावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आह़े ही मोहीम मतदानानंतरही 1क् दिवस सुरू ठेवावी व त्याचा कृती अहवाल न्यायालयात सादर करावा़ त्यानंतर असे अवैध होर्डिग्ज लावणा:यांकडून किती दंड वसूल करावा याचे आदेश दिले जातील, असे देखील न्यायालयाने स्पष्ट केल़े मुंबईसह इतर जिल्ह्यांतील अवैध होर्डिग्जवर कारवाईसाठी संबंधित ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी स्वतंत्र जनहित याचिका दाखल केल्या आहेत़ (प्रतिनिधी)
 
भाजपा व राष्ट्रवादीपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील त्यांचे कार्यकर्ते अवैध होर्डिग्ज लावणार नसल्याची हमी प्रतिज्ञापत्रवर न्यायालयात दिली़ आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो व यासाठी सर्व मनसे कार्यकत्र्याना परवानगी घेऊनच होर्डिग्ज लावण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे या प्रतिज्ञापत्रत नमूद करण्यात आले आह़े