शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

खंडाळा घाटात द्रुतगती मार्गावर बस उलटली

By admin | Updated: November 24, 2014 03:01 IST

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दस्तुरी जवळील अंडा पॉईट येथे वळणावर रविवारी सायंकाळी ८़४० च्या सुमारास ब्रेक निकामी झाल्यामुळे एसटी बस रस्त्यातच पलटी झाली.

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दस्तुरी जवळील अंडा पॉईट येथे वळणावर रविवारी सायंकाळी ८़४० च्या सुमारास ब्रेक निकामी झाल्यामुळे एसटी बस रस्त्यातच पलटी झाली. बसमधील सुमारे १७ ते १८ प्रवाशी जखमी झाले़ सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही़ बोरघाट पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीची सोलापूर ठाणे बस रात्री ८़४० च्या सुमारास मुंबईच्या दिशेने जात होती. अमृतांजन पुलापासून उताराने जाताना दस्तुरी जवळील अंडा पॉईट येथील वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाले. बस रस्त्यांच्या शेवटच्या लेनवर पलटी झाली़ सर्व जखमींना खोपोली व खालापूर येथील खासागी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खोपोली पोलीस पुढील तपास करत आहेत़ (वार्ताहर)