शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दामदुपटीचे आमिष; ४४ लाखांचा गंडा

By admin | Updated: November 12, 2015 03:07 IST

गुंतवणूक योजनेत दोन वर्षांत पैसे दामदुप्पट होण्याचे आमिष दाखवित मित्राचीच ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना

कोल्हापूर : गुंतवणूक योजनेत दोन वर्षांत पैसे दामदुप्पट होण्याचे आमिष दाखवित मित्राचीच ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी मंगळवारी पेडणेकर दाम्पत्यासह तिघांना अटक केली. संशयित आरोपी अमोल मनोहर पेडणेकर (३०), त्याची पत्नी विजया (२३), नातेवाईक संजय अरविंद वेसणेकर (४९, सर्व रा. फायर स्टेशननजीक, फुलेवाडी) यांना न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयित आशिष मनोहर पेडणेकर जर्मनीमध्ये असून, त्याला अद्याप अटक केलेली नाही. अभय प्रभाकर जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अभय जाधव बांधकाम क्षेत्रात नोकरीस आहेत. अमोल त्यांचा मित्र आहे. अमोलने माझा भाऊ आशिष जर्मनीत नोकरी करतो, असे सांगून जाधव यांच्याकडून परदेशी ट्रेनिंग शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. चौघा संशयितांनी संगनमत करून जाधव यांच्याकडून तीन वर्षांत दुप्पट पैशांचे आमिष दाखवून धनादेश व रोखीने सुमारे ४३ लाख ७८ हजार रुपये घेतले. दोन वर्षांनंतर जाधव यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ केली. (प्रतिनिधी)