शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुतळे बांधणे म्हणजे स्मारक नव्हे- राज ठाकरे

By admin | Updated: December 27, 2016 23:44 IST

पुतळे बांधणे म्हणजे स्मारक नव्हे, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात भाजपा सरकारला लगावला.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 27 - माझी स्मारकाची संकल्पना अत्यंत वेगळी आहे. पुतळे बांधणे म्हणजे स्मारक नव्हे, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात भाजपा सरकारला लगावला. नाशिकमधील विविध विकासकामांची पाहणी व लोकार्पणासाठी राज ठाकरे सोमवारपासून नाशकात मुक्कामी होते. मंगळवारी (दि.२७) नेहरु वनोद्यानात नूतनीकरणाच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी राज ठाकरे यांनी स्मारक कसे असते ते नाशकात येऊन बघा. ज्यांच्या नावाने आपण स्मारक उभारतो त्यांच्या आठवणींना उजाळा त्या ठिकाणी आल्यावर  मिळाला पाहिजे आणि त्यांचा गौरवशाली इतिहासाची माहिती झाली पाहिजे. नाशिकमधील गंगापूररोडवर साकारले जात असलेले दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक हे त्यापैकीच एक आहे असे ठाकरे यावेळी म्हणाले. पुतळे बांधूणे म्हणजे स्मारक  नाही, हे किमान लक्षात घेतले पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी भाजपाला दिला. राज्य सरकारने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपुर्वी अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे भूमीपुजन केले होते. या अनुषंगाने ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान भाजपाच्या स्मारक कार्यक्रमावर जोरदार टिका केली. शहरात आगमन करताच त्यांनी पत्रकार परिषदेत सुरूवातीलाच राजकीय भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले; मात्र शेवटी त्यांनी शिवस्मारकाबाबत भाजपावर हल्लाबोल केला. तसेच ओघाने का होईना बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकात उभारण्यात येणारे ऐतिहासिक संग्रहालयाचा उल्लेख करताना पुन्हा त्यांनी भाजपाच्या स्मारक भूमीपूजन सोहळ्यावर टीका केली.नाशिक शहरात वनविभागाच्या पंडित जवाहरलाल नेहरु वनोद्यानात महापालिकेच्या पुढाकाराने टाटा ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध सुधारणा आणि सोयीसुविधांचा लोकार्पण सोहळा जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. तसेच गोदापात्रात पालिकेने उभारलेल्या शंभर फूटी कारंजाचाही शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेली अभिनेता भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक केदार शिंदे आदि उपस्थित होते.