शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात गुंतवणूक वाढविली

By admin | Updated: May 16, 2015 03:34 IST

भारत नैसर्गिक साधन संपत्ती क्षेत्रात सध्या अनेक देशांमध्ये गुंतवणूक करत आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान

मुंबई (जुहू हेलीबेस) : भारत नैसर्गिक साधन संपत्ती क्षेत्रात सध्या अनेक देशांमध्ये गुंतवणूक करत आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबईत दिली. प्रत्यक्ष अभियंते आणि कर्मचारी कशा परिस्थितीत काम करतात, हे अनुभवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान मुंबईत आले होते, १४ मे रोजी त्यांनी संपूर्ण रात्रही तेथे घालवली. सध्या देशाच्या नैसर्गिक साधनांचा आढावा घेण्याचे तसेच डेटाबेस तयार करणे, सुरु असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. देशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आम्ही परदेशांमध्ये अनेक देशांमध्ये नैसर्गिक साधनांसाठी गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. लॅटिन अमेरिकेसह अनेक देशांमध्ये भारताने मोठी गुंतवणूक केली आहे. प्रधान पुढे म्हणाले की, मोझाम्बिकमध्ये भारताने सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. आत्तापर्यंत ६ अब्ज डॉलर्स तेथे गुंतवले आहेत. आणखी ६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारत तेथे करणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ‘बायर्स बेनिफिट’ देशासाठी कसे घेता येतील, याकडेही लक्ष आहे. कुठलेही संकट आले तरी त्यातून संधी कशी शोधता येईल, याकडेही आमचा कटाक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. जूनमध्ये होणाऱ्या ओपेकच्या मिटिंगमध्येही भारताची आॅईल डिप्लोमसी दिसून येईल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. (प्रतिनिधी)