शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत भावांची हत्या

By admin | Updated: October 14, 2016 03:51 IST

पुर्ववैमनस्यातून देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन सख्ख्या भावांची हत्या करण्याची घटना बुधवारी रात्री उशिरा बदलापूरजवळील वांगणी परिसरात घडली

बदलापूर : पुर्ववैमनस्यातून देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन सख्ख्या भावांची हत्या करण्याची घटना बुधवारी रात्री उशिरा बदलापूरजवळील वांगणी परिसरात घडली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वांगणी येथील वीर सावरकरनगर परिसरात राहाणारे दुधानी कुटुंबीय आणि परिसरातील काही जण देवीच्या मुर्तीचे विसजर्न करण्यासाठी उल्हास नदीवर जात होते. विसर्जन मिरवणूक उल्हास नदीच्या पुलावर आली असताना आझादसिंह कब्जासिंह दुधानी (२२) आणि धनराजसिंह कब्जासिंह दुधानी (२८) या दोघांवर अर्जुन शेट्टी, शिवा आणि अन्य पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. मिरवणुकीत दोघे भाऊ एकत्रित असल्याची संधी साधून त्यांची हत्या करण्यात आली. दोघांवर हल्ला करून ही बाब लक्षात येण्याआधीच आरोपींनी पळ काढला. (प्रतिनिधी)