ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. ५ : लोणावळा पवनानगर दरम्यानच्या आपटी गावाला जोडणारा जिल्हा परिषद रस्त्यावरील साकव पुल आज पाण्याच्या प्रवाहाने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वाहून गेला. सुदैवाने यामध्ये काहीही दुर्घटना घडली नाही. मात्र हा रस्त्यावरील हा पुल वाहून गेल्याने आपटी ग्रामस्तांचा लोणावळ्याशी संर्पक तुटला आहे.
लोणावळ्याजवळील आपटी गावाला जोडणारा पुल गेला वाहून
By admin | Updated: August 5, 2016 16:43 IST