शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

बीडमध्ये सापडलेल्या विटा चांदीच्या!

By admin | Updated: December 6, 2015 02:37 IST

येथील पेठ बीड भागातील महावीर चौक परिसरातील मोकळ््या जागेवर शुक्रवारी दुपारी बांधकामासाठी पाया खोदत असताना सापडलेल्या दोन विटा चांदीच्या असल्याचे शनिवारी

बीड : येथील पेठ बीड भागातील महावीर चौक परिसरातील मोकळ््या जागेवर शुक्रवारी दुपारी बांधकामासाठी पाया खोदत असताना सापडलेल्या दोन विटा चांदीच्या असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. त्यांचे वजन १५ किलो ५७७ ग्रॅम असून त्यांची किंमत ५ लाख ४५ हजार रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक बी. डी. पावरा यांनी सांगितले. पाया खोदताना मजुरांना या दोन विटा सापडल्या होत्या. जागामालक गणेश पत्रावळे व मजुरांमध्ये वाटाघाटीवरुन वाद झाला होता. त्यानंतर अशोक क्षीरसागर याने पत्रावळे यांच्या हातातील एक वीट हिसकावून पलायन केले. नंतर त्याने मोबाईल बंद केला. पोलिसांनी पत्रावळे यांच्या भावाकडून एक वीट शुक्रवारी हस्तगत केली तर दुसरी वीट क्षीरसागर याने रात्री उशीरा पोलिसांच्या हवाली केली. या विटांची तपासणी झाल्यानंतर त्या चांदीच्या असल्याचे स्पष्ट झाले.