शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना नाश्ता-जेवण

By admin | Updated: May 16, 2016 05:12 IST

पोलिसांची अन्नाअभावी होणारी आबाळ लक्षात घेऊन सातारा पोलिस दलाने अन्नपूर्णा व्हॅनची निर्मिती केली.

प्रगती जाधव-पाटील,

सातारा-अहोरात्र सेवा बजावताना पोलिसांची अन्नाअभावी होणारी आबाळ लक्षात घेऊन सातारा पोलिस दलाने अन्नपूर्णा व्हॅनची निर्मिती केली. यामुळे बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना ताजा आणि सकस नाष्टा, जेवण मिळू लागले आहे. पोलिसांचे आरोग्य राखण्यात या उपक्रमाचा मोठा हातभार लागत असल्याने ही योजना कोल्हापूर परिक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलिसांवर गुन्ह्यांपेक्षाही यात्रा, जत्रा, उत्सव आणि निवडणूक यांचा ताण असतो. बंदोबस्ताच्या ठिकाणी जेवण उशीर मिळते किंवा मिळतही नाही. याची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुढाकार घेतल्यानंतर अन्नपूर्णा व्हॅन सातारा पोलिसांत दाखल झाली.एकावेळी सुमारे सातशेहून अधिक पोलिसांच्या ताज्या जेवणाची सोय या व्हॅनमार्फत होत आहे. (प्रतिनिधी)>अशी असते सोय : बंदोबस्तासाठी कोणत्या ठिकाणी किती कुमक जाणार याचे नियोजन ठरल्यानंतर व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली जाते. त्यानंतर आवश्यक शिदा घेऊन ही व्हॅन निघते. अनेकदा भाजी, दूध आणि अन्य जिन्नस यांची सोय मुक्कामाच्या गावाच्या ठिकाणी केली जाते. बंदोबस्ताच्या ठिकाणापासून सर्वांना जवळ पडेल, अशा मोकळ्या जागेवर ही व्हॅन उभी करण्यात येते.>अशी झाली निर्मितीसातारा पोलिस दलात असणारी अन्नपूर्णा व्हॅन सातारा पोलिस मोटर परिवहन विभागाच्या वतीने तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक किचनच्या सर्व सोयी या व्हॅनमध्ये आहेत. घरात असणाऱ्या किचनसारखीच याची रचना असून, किचन कट्टा, एक्झॉस्ट फॅन याच्यासह मॉड्युलर किचनची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. सुरक्षिततेचा विचार करून फायर एस्ंिटगविशरही बसविण्यात आला आहे. सात जणांची टीम आहारात पुरेशी प्रथिने, लोह आदी योग्य प्रमाणात मिळावे यासाठी मुख्य कुक प्रयत्नशील असतो. त्याच्याबरोबर एक सहायक आणि ६ मदतनीस अशी टीम असते.