शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

बाप्पासाठी सजली उद्योगनगरी

By admin | Updated: September 5, 2016 01:46 IST

आद्यपूजेचा मान असणाऱ्या लाडक्या गणरायाचे सोमवारी उद्योगनगरीत आगमन होत आहे.

पिंपरी : आद्यपूजेचा मान असणाऱ्या लाडक्या गणरायाचे सोमवारी उद्योगनगरीत आगमन होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सजली आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी पिंपरीतील बाजारपेठेत पूजेचे साहित्य घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. ‘...बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला घरी आणण्यासाठी भक्तांची लगबग दिसून आली. गणेशोत्सवाची सुरुवात सोमवारी होत असून, गणेशभक्तांची सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत लगबग सुरू असून, बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध विषयांवरील देखाव्यांचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच घरोघरीही गणेशोत्सवाची लगबग सुरू होती. तसेच सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. पिंपरी, चिंचवडगाव, निगडी, पिंपरीगाव, भोसरी, आकुर्डी, सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, दापोडी, खडकी, तळवडे, ताथवडे, हिंजवडी परिसरातील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. तसेच उपनगरातील चौकाचौकांत मूर्तींचे स्टॉल दिसून आले.(प्रतिनिधी)>प्राणप्रतिष्ठा मुहूर्त दुपारी १़४६ पर्यंत‘‘गणेश चतुर्थीची प्राणप्रतिष्ठा पुजा सोमवारी सूर्योदय ते मध्यान्ह सकाळी ६़२२ ते दुपारी १़४६ या वेळेत करावी, त्यातही स. ९़३० ते़ दु. १़४६ हा मध्यान्ह व्यापारी मुहूर्त सर्वोत्तम. पहाटे ४ ते ४़३० या वेळेत मंगल अभ्यंग स्नान करुन संध्यावंदन, सूर्यनमस्कार, गायत्री पाठ हे नित्यकर्म करून श्री गणेश प्राणप्रतिष्ठा करावी’’ असे पं़ वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले़