शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बसपास?

By admin | Updated: July 10, 2015 03:50 IST

विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये केलेली दुप्पट दरवाढ कमी करण्यास बेस्ट प्रशासनाने अनुकूलता दर्शविली आहे़ परंतु पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंप्रमाणे पासही

मुंबई : विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये केलेली दुप्पट दरवाढ कमी करण्यास बेस्ट प्रशासनाने अनुकूलता दर्शविली आहे़ परंतु पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंप्रमाणे पासही मोफत देण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली़ याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे़१ जानेवारी २०१५पासून सुधारित दरानुसार पालिकेच्या विद्यार्थ्यांना दर १० कि़मी़साठी सहामाही बसपासचे दर ९०० वरून १८०० रुपये करण्यात आले आहेत़ यात बदल करून पुन्हा जुन्याच दरानुसार बसपास आकारावा़ तसेच १० कि़मी़पेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी २५०० रुपयांवरून १४०० रुपये करण्याची उपसूचना काँग्रेसचे रवी राजा यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत आज केली़खासगी शाळांसाठी बसपासचे दर १० कि़मी़चे २४०० वरून २ हजार तर १० कि़मी़पेक्षा ३५०० वरून २५०० रुपये करण्याची मागणी सदस्यांनी केली़ तसेच पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बसपास मोफत द्यावा, असा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत ठेवणार असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दूधवडकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)