शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात जमानत घेणा-या बोगस जमानतदारास अटक

By admin | Updated: January 21, 2017 02:59 IST

छायाचित्र दुस-याचे अन् ओळखपत्रही बनावट!

अकोला, दि. २0- न्यायालयात बोगस दस्तावेजाद्वारे जमानत घेतल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी एका आरोपीला अटक केली. महादेव विष्णू वगारे हे आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.शेगाव येथील माळीपुरा दसरा मैदान येथील रहिवासी महादेव विठ्ठल वगारे (६४) याने चवथे दिवाणी न्यायाधीश क स्तर यांच्या समक्ष ३0 एप्रिल २0१४ रोजी दुपारी साडेतीन वाजता खोटी साक्ष दिली होती. त्यानुसार जयंत मोरेश्‍वर कुळकर्णी (५५) यांनी न्यायालयातर्फे रामदासपेठ पोलीस स्टेशनला फसवणूक, बोगस कागदपत्रे तयार केल्याची तक्रार दिली होती. यावरून रामदासपेठ पोलिसांनी सदर आरोपी महादेव वगारे यास अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. विशेष म्हणजे, न्यायालयीन प्रक्रियेत बोगस दस्तावेज तसेच दुसर्‍याचे छायाचित्र वापरून महादेव वगारे याने किती प्रकरणात खोटी साक्ष दिली. याचा शोध आता घेण्यात येत आहे. वगारे याचे आणखी काही साथीदार आहेत का, या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.