शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बोरीवली, सीएसएमटीनंतर पवईतही विकृत चाळे

By admin | Updated: July 14, 2017 02:41 IST

बोरीवली, सीएसएमटीपाठोपाठ पवईच्या एका नामांकित कॉलेजबाहेर विद्यार्थिनींसमोर दुचाकीस्वाराने अश्लील चाळे केल्याची घटना गुरुवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरीवली, सीएसएमटीपाठोपाठ पवईच्या एका नामांकित कॉलेजबाहेर विद्यार्थिनींसमोर दुचाकीस्वाराने अश्लील चाळे केल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत.पवई हिरानंदानी परिसरातील एका कॉलेजबाहेर दुपारी १२च्या सुमारास हा प्रकार घडला. चार विद्यार्थिनी गेटमधून प्रवेश करत असताना अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्यासमोर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनींनी तत्काळ याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास दिली. त्या माहितीच्या आधारे दोन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांनी मुलींनाच तेथून पळवून लावल्याच्या घटनेने तीव्र पडसाद उमटले.या प्रकरणी सोशल मीडियावर वाचा फोडताच पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. पवई पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. तसेच संबंधित पोलिसांचीही चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्त्या रश्मी करंदीकर यांनी दिली.