शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बोनस प्रकरणे लवकर निकाली काढणार

By admin | Updated: September 5, 2016 04:41 IST

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली बोनस प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे.

मुंबई : सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली बोनस प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. कंत्राटी कामगारांशी संबंधित असलेल्या संस्थांनी कायद्याचे पालन करावे, यासाठीच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या (उदा. अंगणवाडी, मिड-डे मिल, आशा स्वयंसेविका) सामाजिक सुरक्षिततेची विशेष समितीकडून पाहणी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले.मुंबई दौऱ्यावर आलेल्या दत्तात्रय यांनी कामगारांसंबंधीच्या अनेक मुद्द्यांचा ऊहापोह केला. ते म्हणाले, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २००४-२०१४ या कार्यकाळात कोणताही विषय गांभीर्याने हाताळलेला नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सत्तेवर येताच गेल्या दोन वर्षांत कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कामगार हिताचे धोरण राबवताना सरकारला कामगार संघटनांच्या सहकार्यासह त्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. कामगार हिताचे निर्णय घेताना, राबवताना त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यावरही भर दिला जात आहे. विशेषत: सर्व कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी एसएमएसवर भर दिला जात आहे. त्यात आणखी सुधारणा करण्यात येईल. (प्रतिनिधी)> केंद्राने कामगारांच्या विकासाचा विचार करताना कामगारांची सद्य:स्थिती, आरोग्य, रोजगार सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा या मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. कामगार संघटनांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबतही केंद्र सकारात्मक आहे.