शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

स्वखर्चाने बांधला कच्चा बंधारा

By admin | Updated: January 23, 2017 15:55 IST

गेल्या दोन- तीन वर्षांमधील पाणी टंचाई पाहता सामाजिक जाणिवेतून येथील यशवंत भिला पाटील या

ऑनलाइन लोकमतगुढे (जळगाव), दि, 23 - गेल्या दोन- तीन वर्षांमधील पाणी टंचाई पाहता सामाजिक जाणिवेतून येथील यशवंत भिला पाटील या शेतकऱ्याने स्वत: एक लाख रुपये खर्चून गुढे- कोळगाव रस्त्याच्या बाजूलास असलेल्या नाल्यावर कच्चा बंधारा बांधला आहे. यामुळे पावसाळ्यातील पाणी अडवले जावून परिसरातील जलपातळी सुधारण्यास मदत झाली आहे. यामुळे परिसरात या कामाचे कौतुक होत आहे.या नाल्याच्या आजूबाजूचे १५० ते १७५ एकर परिसरातील शेतकरी पाण्याअभावी अनेक वर्षापासून तळमळत होते. भर उन्हाळ्यात गुरांना देखील पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले होते. ही बाब लक्षात घेता यशवंत पाटील यांनी हा कच्चा बंधारा बांधला आहे. यामळे शेतीसाठी व गुरांसाठी उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध राहणार आहे. या ठिकाणी २५-३० घरांची वस्ती असून त्यांनाही या बंधाऱ्याचा लाभ झाला आहे. उन्हाळ्याची नेहमीची पाणी समस्या या बंधाऱ्यामुळे सुटण्यास मदत होणार असल्यामुळे परिसरातील शेतकरी व वस्तीतील कुुटंबामध्ये समाधान पसरले आहे. (वार्ताहर)