शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बोटी बुडाल्या पण मच्छीमारांनी साडेचार किमी पोहून गाठला किनारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 12:27 IST

उत्तरेला 70 नॉटिकल मैल अंतरावर उंबरगावजवळ या बोटी बुडाल्या असून बोटींमधील 15 मच्छिमारांना वाचवण्यात यश मिळालं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - मुंबईच्या समुद्रात उत्तरेला 70 नॉटिकल मैल अंतरावर बुडालेल्या दोन मच्छीमारी नौकांमधील १५ मच्छीमार सुखरुप आहेत. उंबरगावजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मच्छीमारीसाठी गेलेल्या दोन्ही नौका बुडाल्या. या बोटीतील १५ मच्छीमारांनी पोहून किनारा गाठल्याने बचावले. हिमसागर आणि कृष्ण सागर अशी या बोटींची नावे आहेत. 
 
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव या गावातील हे मच्छीमार होते. तराफाच्या मदतीने खवळलेल्या समुद्रातून हे पंधरा जण साडे चार किलोमीटर अंतर पोहून उंबरगाव येथील वृदावन परिसरातील किना-यावर पहाटे  सुमारे  साडे तीन वाजता पोहोचले.   
 
काल झाई बोरीगाव येथील एक बोट मच्छिमारीसाठी समूद्रात गेली असता ती मध्ये बंद पडली. त्यानंतर सदर बोटीला मदत करण्यासाठी त्याच गावातील दूसरी बोट तिथे गेली असता खवळलेल्या समूद्राचा अंदाज न आल्याने दोन्ही बोटी एकमेकावर आदळून दोन्ही बोटीत पाणी शिरले. त्यामुळे बोटीतील मच्छीमार समुद्रात फेकले गेले.
 
त्यानंतर सदर बोटीतील मच्छिमारांशी काहीही संपर्क होत नसल्याने , या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. हॅलिकॉप्टर, तटरक्षक दल आणि नौदलाच्या दोन जहाजांच्या मदतीने शोध सुरु झाला. पण त्यांना हे मच्छीमार सापडले नाहीत.  दरम्यान पहाटे सदर मच्छिमार सूस्थितीत किना-यावर सापडले.