शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काळ्याचे पांढरे करण्यासाठी दलाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 05:57 IST

रद्द नोटा बदलून देण्यासाठी आता टक्केवारीचा खेळ सुरू झाला असून तीस टक्क्यांपर्यंत पैसे घेऊन काहींकडून पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे प्रकार सुरू

नाशिक : रद्द नोटा बदलून देण्यासाठी आता टक्केवारीचा खेळ सुरू झाला असून तीस टक्क्यांपर्यंत पैसे घेऊन काहींकडून पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे. कमी रक्कम असणाऱ्यांनी परिचितांमार्फत अडीच लाखांपेक्षा कमी रक्कम भरण्यासाठी १० ते २० टक्के देण्याची तयारी सुरू केली आहे. बाजारातील काळा पैसा कमी करण्यासाठी नवा काळाबाजार सुरू झाला की काय, अशी शंका त्यामुळे सुरू झाली आहे. नोटा रद्दच्या घोषणेनंतर व्यवसाय किंवा अन्य कारणांसाठी लाखो रुपयांची रोकड बाळगणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जमा करता येऊ शकते, मात्र ते आयकर खात्याच्या रडारवर येण्याची भीती वाटत असल्याने सर्व आटापीटा सुरू आहे. अनेक व्यवहार स्थानिक स्तरावर करण्यात येत असले तरी बरेच जण मुंबईहून नोटा बदलून आणाव्या लागतात असे सांगून या व्यवहारात सामील झाल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)