शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर

By admin | Updated: June 30, 2016 01:30 IST

महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपाने बुधवारी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.

पुणे : महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपाने बुधवारी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.भाजपा शहराध्यक्षपदाचा कायर्भार स्वीकारल्यानंतर योगेश गोगावले यांनी सर्वांना सामावून घेणारी कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये सर्व गटातटाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दीपक पोटे व महिला मोर्चा अध्यक्षपदी शशिकला मेंगडे यांची वर्णी लागली आहे. कायम निमंत्रित कायर्कारिणी सदस्यांमध्ये शहरातील भाजपाचे खासदार, सर्व आमदार, नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य, कॅन्टोन्मेंटचे सदस्य यांचा समावेश केला आहे.युवा मोर्चा सरचिटणीस - सुशील मेंगडे, अमोल बालवडकर, सचिन मारणे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष - डॉ. भरत वैरागे इतर मागासवर्गीय आघाडी अध्यक्ष -अशोक मुंडे, ओबीसी आघाडी - प्रताप चोरघे, कल्पना पुरंदरे, शिवाजी शेलके, अशोक शेलार, विशाल गांधिले, बिभीषण मुडे, भारत निजामपूरकर, नंदकुमार मंडोरा, दीपक नागपुरे, विकास लवटे-भटके, अशोक लाकडे, ज्ञानेश्वर शिंदे, किरण ओरसे, जीवन माने, दिलीप उंबरकर, सुरेश घाटे, राजाभाऊ जोरी, उमेश चौधरी. व्यापारी आघाडी - श्याम कलंत्री, भगिरथ भुतडा, किशोर सिंघवी, अनिल मेहता, नंदू शर्मा, संजय अगरवाल, ईश्वर कांकरिया, दत्तात्रय देशमुख आयटी सेल संयोजक - सचिन मांढरे, आनंद बहिरट. सोशल मीडिया सेल संयोजक- प्रतीक धात्रक, अनघा परांजपे, गंधार भंडारी, शिव सिंग, अभिजित पांडे, रणजित राणे, विनीत वाजपेयी, अमेय पारटकर, तरुण मालवीय. >शहर भाजपा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष - श्याम सातपुते, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, संदीप खर्डेकर, प्रकाश मंत्री, आबा तुपे, दत्ता खाडे, डॉ. संदीप बुटाला.सरचिटणीस - मुरली मोहोळ दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष चिटणीस - मुकेश गवळी, विनोद वस्ते, प्रभावती मटाले, महेंद्र गलांडे, श्रीकांत नाझीरकर, राजू शेंडगे, विश्वास आहेर, गिरीश खत्री. कोषाध्यक्ष - विनायक आंबेकर, प्रचार व प्रसिद्धीप्रमुख - संजय मयेकर कार्यालयप्रमुख - उदय जोशी बूथरचना संयोजक - गोपाल चिंतल, सुहास कुलकर्णी.