शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

भाजपा, संघाला मराठा आरक्षण नको - राणे

By admin | Updated: August 29, 2015 02:23 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा व शिवसेना पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा आरोप

बीड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा व शिवसेना पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा अभ्यासपूर्ण अहवाल बनविला होता. त्याचे कौतुक झाले. मात्र कोर्टात सरकारची बाजू मांडताना भाजपा सरकार कमी पडले. गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी जसा आरक्षणाचा लढा उभा केला आहे त्या प्रकारे महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकी दाखवावी. एका बाजूला शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट ओढावले आहे तर दुसऱ्या बाजूला शासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. मराठवाड्यावर एकाच वेळी सुलतानी व नैसर्गिक संकट आले आहे. राणे यांनी शिरुर कासार तालुक्यातील खालापुरी, बीड तालुक्यातील लिंबागणेश, औरंगपुर, रुई गावांची पाहणी केली. (प्रतिनिधी)पाणी द्या !मालदीवच्या लोकांना विमानामार्फत पाणी नेऊन देण्याचे पाऊल मोदी सरकारने उचलले आहे. मराठवाड्यातील लोकांना पाण्याची गरज आहे. त्यांच्याही पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी राणे यांनी केली.