शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराला एक वर्षाची सक्तमजुरी

By admin | Updated: July 8, 2014 01:29 IST

भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांना नगरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एस. तोडकर यांनी एक वर्षाची सक्तमजुरी आणि एक हजार दंडाची शिक्षा सुनावली.

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या 2क्क्2 च्या निवडणुकीमध्ये मतदान कक्षात येऊन मतदाराला शिवीगाळ करणो, धमकावल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री व भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांना नगरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एस. तोडकर यांनी एक वर्षाची सक्तमजुरी आणि एक हजार दंडाची शिक्षा सुनावली. निवडणूक प्रक्रियेत बेकायदा हस्तक्षेप केल्याबद्दल तीन महिने सक्तमजुरी आणि एक हजार दंडाची शिक्षाही ठोठावली आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी 2क्क्2 मध्ये निवडणूक झाली. 25 मे 2क्क्2 रोजी नगरच्या जुन्या तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सरस्वती विलास पालवे (मतदार, रा. बाळेवाडी, ता. नगर) मतदानासाठी आल्या होत्या. त्यावेळी कर्डिले यांचे समर्थक रघुनाथ ङिाने याने पालवे यांच्या हातत्तील मतपत्रिका हिसकावून घेऊन फाडली. तसेच मतदान कक्षात गोंधळ घातला. तत्कालीन राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी मतदान कक्षात येऊन मतदारास शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदार व केंद्रप्रमुख सवरेत्तम गोपाळराव क्षीरसागर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (प्रतिनिधी)
 
कर्डिले यांचे समर्थक रघुनाथ ङिाने यांना मतदान सुरू असताना हस्तक्षेप केल्याप्रकरणी सहा महिने सक्तमजुरी आणि एक हजार दंड अशी शिक्षा झाली आहे. तसेच लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या कलम 136 प्रमाणो दोषी धरून तीन महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा झाली आहे. दोन्हीही शिक्षा ङिाने यांना एकाचवेळी भोगायच्या आहेत. 
जामीन मंजूर
मुख्य साक्षीदार फितूर झाल्याने शिक्षा होणार नाही, अशीच शक्यता व्यक्त होत असल्याने कर्डिले फारसे तयारीत नव्हते. विशेष म्हणजे शिवाजी कर्डिले आणि रघुनाथ ङिाने हे स्वत: निकालाच्या वेळी न्यायालयात हजर होते. मात्र शिक्षा होताच एकच धावपळ सुरू झाली. कर्डिले व ङिाने यांनी वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तोडकर यांनी दोघांचीही प्रत्येकी सात हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्तता केली.