शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला दोन तर राष्ट्रवादीला एक जागा

By admin | Updated: June 26, 2014 00:48 IST

राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये दोन जागांवर भाजपा, एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आह़े तर शिक्षक मतदारसंघांच्या दोन्ही जागांवर अपक्षांनी विजयाचा ङोंडा रोवला आह़े

पदवीधर मतदारसंघ :   शिक्षक मतदारसंघात अपक्ष
मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये दोन जागांवर भाजपा, एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आह़े तर शिक्षक मतदारसंघांच्या दोन्ही जागांवर अपक्षांनी विजयाचा ङोंडा रोवला आह़े 
नागपूर आणि पुणो पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे अनुक्रमे अनिल सोले आणि चंद्रकांत पाटील आणि औरंगाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे विजयी  झाले आहेत़ तर पुणो आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अनुक्रमे दत्ता सावंत आणि श्रीकांत देशपांडे विजयी झाले आहेत़ मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. नागपूरमध्ये भाजपाचे अनिल  सोले यांनी काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले. पुणो मतदारसंघात भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार सारंग पाटील यांचा 238क् मतांनी पराभव केला़ पुणो शिक्षक मतदारसंघात अपक्ष दत्ता सावंत यांनी मोहन राजमाने यांच्यावर 1529 मतांनी विजय नोंदविला. तर विद्यमान आमदार भगवानराव साळुंके हे तिस:या स्थानावर राहिले. तर अमरावती मतदारसंघातून अपक्ष (शिक्षक आघाडी) उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 16 व्या फेरीअखेर विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी अपक्ष उमेदवार अरुण शेळके यांचा 4 हजार 942 मतांनी पराभव केला.जळगाव  विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या छाननीत बुधवारी राष्ट्रवादीचे करण बाळासाहेब पाटील व ज्ञानेश्वर भादू महाजन यांच्यासह एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला. (लोकमत न्यूज नेटवर्क)