शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पण भावनेस भाजपाने ठेच पोहोचवली - नीलम गोऱ्हे

By admin | Updated: October 6, 2014 04:34 IST

एकदा साथ दिल्यानंतर ती, आत्मसमर्पण भावनेने देणे ही शिवसेनेची रीत आहे़ युती तोडण्याचा एकतर्फी निर्णय घेत भाजपाने या भावनेस ठेच पोहोचवली

नाशिक : एकदा साथ दिल्यानंतर ती, आत्मसमर्पण भावनेने देणे ही शिवसेनेची रीत आहे़ युती तोडण्याचा एकतर्फी निर्णय घेत भाजपाने या भावनेस ठेच पोहोचवली, असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केला़सेनेने भाजपाला बिकट परिस्थितीत साथ दिली़ एकनाथ खडसेंबाबतही आम्ही कधी टीका केली नव्हती; परंतु तेच खडसे उद्धव ठाकरेंचा तोल गेला, अशी टीका करीत आहेत.युती कोणी तोडली हे सर्वज्ञात आहे़ या लढ्यात शिवसेना विरुद्ध सर्व असेच चित्र असून, सेनेला एकहाती सत्ता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासगाव (सांगली) येथील सभेत बाळासाहेबांवर श्रद्धा आणि त्यांच्याप्रती आदर असल्याने शिवसेनेवर टीका करणार नाही, असे म्हटले आहे तरी भाजपाकडून टीका का होते, असे विचारले असता गोऱ्हे म्हणाल्या, पंतप्रधानांचे हे विचार नक्कीच योग्य व चांगले असून, ते भाजपाच्या सर्व नेत्यांमध्ये झिरपावेत.