शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मूर्तींचा वाढदिवस

By admin | Updated: August 19, 2016 11:58 IST

सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मूर्तींचा यांचा आज (१९ ऑगस्ट) वाढदिवस

संजीव वेलणकर
पुणे, दि. १९ -  सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मूर्तींचा यांचा आज (१९ ऑगस्ट) वाढदिवस. 
सुधा मूर्ती यांचे माहेरचे नाव सुधा कुळकर्णी, इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. इन्फोसिस व इन्फोसिस फाउन्डेशन या एक सामाजिक कार्य करणार्या  संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून सुधा मूर्ती मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. त्याचा कुठंही गाजावाजा नसतो, की कर्तृत्वाचा डांगोराही पिटला जात नाही. गरजू व्यक्तीच्या पदरात मदतीचं माप पडावं, एवढीच माफक इच्छा असते. सुवर्ण-पदक मिळवून त्यांनी इंजिनिअरीग ची पदवी मिळविली आहे. एम ई करुन इन्स्टिट्युट ऑफ इन्जिनिअर्सचे सुवर्ण पदक मिळ्विले आहे. पुण्याच्या टेल्को कंपनीत प्रथम महिला अभियंता म्हणुन कामास सुरुवात केली. त्यावेळेस टेल्को मध्ये पुरुष प्रधान संस्कृति विरुद्ध त्यांनी चेअरमनला तक्रार वजा पत्र लिहिले. टाटांनी त्यांना मुलाखतिस बोलावले व लगेच नेमणुक केली. एन आर नारायण मुर्ती यांची ओळख टेल्कोमध्ये झाली.त्यांच्या कानडीत डॉलर सोस नावाच्या कादंबरीवरुन तयार केलेली "डॉलर बहु " नावाची टीव्ही सिरियल २००१ खूप मध्ये गाजली. नारायणमूर्ती यांचे कुटुंब खरोखरच वेगळ्या मातीचे बनलेले आहे. कुठलाही बडेजाव न करणारे आणि साध्या साध्या गोष्टींबाबत कधीही कुरबुर न करणारे. त्यांच्याकडे मनाची आणि संस्कारांची श्रीमंती आहे म्हणूनच त्यांना भौतिक श्रीमंतीचा गर्व नाही. २००६ साली  भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.
मा. सुधा मूर्ती यांना लोकमत समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.