शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

बायोफोकलचे प्रवेश टफ

By admin | Updated: July 1, 2014 00:53 IST

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेशप्रक्रियेमधला मंगळवारी महत्त्वाचा टप्पा आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी दुपारी २ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेश : गुणवत्ता यादी आजनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेशप्रक्रियेमधला मंगळवारी महत्त्वाचा टप्पा आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी दुपारी २ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी धनवटे नॅशनल महाविद्यालयासोबतच केंद्रीय प्रवेश समितीच्या संकेतस्थळावरदेखील विद्यार्थी पाहू शकतात अशी माहिती देण्यात आली आहे.अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला १७ जूनपासून सुरुवात झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा जास्त कल द्विलक्षी अभ्यासक्रमांकडे असतो. यंदादेखील द्विलक्षी अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. वेळापत्रकानुसार स्पॉट अ‍ॅडमिशन द्विलक्षी अभ्यासक्रमांच्या ५,२५२ जागा आहेत. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे रविवारी ‘चेकलिस्ट’ लावण्यात आली होती. मंगळवारी दुपारी २ वाजता यादी जाहीर झाल्यानंतर ३ जुलैपासून द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेस सुरुवात होईल. धनवटे नॅशनल महाविद्यालय येथेच वेळापत्रकानुसार ‘स्पॉट अ‍ॅडमिशन’चे काम चालेल. यावेळी विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. ११ जुलैपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया चालेल. यानंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेची गुणवत्तायादी घोषित करून प्रवेश देण्यात येईल. द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित झाल्यानंतर विज्ञान शाखेत केलेल अर्ज प्रवेशासाठी विचारात घेतले जाणार नाहीत असे केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव डॉ.एस.एन.पटवे यांनी स्पष्ट केले.